Every year, the ‘वाचन प्रेरणा दिन’ is celebrated on 15th October in the memory of Late Dr. APJ Abdul Kalam, Great scientist and former president of India. As per the tradition, A book exhibition is held at library of the college to commemorate the occasion.
कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिनाच्या निमित्ताने, पुणे विद्यार्थी गृह श्रीराम सदाशिव धामणकर महाविद्यालयाच्या ग्रंथालयात साजरा करण्यात आला. कवी कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन धामणकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय वाकचौरे यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी धामणकर महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक उपस्थित होते. तसेच मराठी कथा ,कांदबरी इ. साहित्याचे प्रदर्शन भरविण्यात आले.
Every year, 12th August is celebrated as the librarian Day in the memory of Late Dr. S. R. Rangnathan. In accordance with Librarian Day.
मराठी राजभाषा दिन व “ ग्रंथ तुमच्या दारी “ या लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम दिनांक १ मार्च २०२१ रोजी महाविद्यालयात मोठ्या साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरवात कुसुमाग्रज व सरस्वतीमातेचे प्रतिमापूजन करून झाली. दिपप्रज्वलन प्रमुख पाहुणे श्री. वसंत खैरनार, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे प्रवर्तक श्री. विनायक रानडे, ग्रंथपेटीच्या प्रयोजिका श्रीमती. अंजली बापट, श्री. अजय निकम, आणि कौस्तुभ मेहता यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्योती स्टोअर्स चे संचालक श्री. वसंतराव खैरनार यांनी कुसुमाग्रज व मंगेश पाडगावकर यांच्या आठवणींना उजाळा दिला. या कार्यक्रमाप्रसंगी वाणिज्य विभाग प्रमुख प्रा. प्रतिभा रायते, कला विभाग प्रमुख विनोद रायते, आणि विज्ञान विभाग प्रमुख प्रा. मिनल जाधव आणि इतर सर्व प्राध्यापक वृंद उपस्थित होता.